
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...
Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यापासून आता त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या भाजपाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढील राजकीय वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले आ ...

आंतरराष्ट्रीय :ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
हा परिसर आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग मानला जातो, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने जपानसाठी तो अत्यंत संवेदनशील आहे. ...

क्रिकेट :रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
Shahid Afridi on Rohit Sharma, IND vs SA: रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडत नवा इतिहासा रचला ...

व्यापार :जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
Bank Account Closure : बँक खाते बंद करणे सोपे वाटत असले तरी काही महत्त्वाचे मुद्दे समजून न घेतल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. ...

नागपूर :Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
Nagpur Crime News: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच नागपूर हत्येच्या घटनेने हादरले. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

महाराष्ट्र :“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Rahul Narvekar News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दाही अधोरेखित करत महत्त्वाचे निर्देश दिले. ...

ऑटो :निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
Massive Discount On SUV Cars: वर्षाअखेरीस जर तुम्ही नवीन एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. डिसेंबर महिन्यात अनेक प्रमुख ऑटो कंपन्या त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्स आणि भरघोस सूट देत आहेत. ...

व्यापार :अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कोणाला मिळतात अधिकार?
Hindu Succession Act : जेव्हा एखाद्या अविवाहित मुलीचे निधन होते आणि तिने कोणतेही मृत्युपत्र केलेले नसेल, तेव्हा तिच्या मालमत्तेचे कायदेशीर वारसदार कोण असतात? ...

राष्ट्रीय :पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
Uttar Pradesh News: सरकारच्या दोन खात्यांमध्ये किंवा विभागांमध्ये परस्पर मतभेद होणं ही काही नवी बाब नाही. त्यातून हे सरकारी विभाग एकमेकांवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न करतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील हापूड जिल्ह्यात घडली. ...

क्राइम :संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
रुग्णालय प्रशासनाने एका रुग्णाचा मृतदेह देण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांकडून बिलाची मोठी रक्कम मागितली. ...

व्यापार :'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
Advani hotels share price: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. पाहा कोणता आहे हा स्टॉक. ...
